शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मराठी तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता नसल्याचं वादग्रस्त विधान केलं. बिहारींचं कौतुक करत निवडणुका ४ वर्षांनी असल्याचं...