पालघर जिल्ह्यातील १८ मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. अजून ४७ लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. पालघरमधील मच्छीमारांना मदत मिळण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी...