Shirur मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी १०.७ किलो अल्प्राझोलम (२० कोटी किंमत) जप्त केलं. अहिल्यानगर LCB चा हवालदार श्याम गुजर मुख्य आरोपी. गॅरेज मालक...