राहुल गांधींच्या लंडनमधील वादग्रस्त भाषणाचे २ पेन ड्राईव्ह पुणे कोर्टात सादर. सावरकर बदनामी खटल्यात सीडी रिकामी निघाल्यानंतर नवा पुरावा. पुढील सुनावणी १६ डिसेंबरला!...