भाईंदर तलाव रोडवर पारिजात इमारतीत घुसलेल्या बिबट्याने घबराट माजवली. ७ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर जेरबंद, ७ जखमी. वन विभाग आणि अग्निशमन दलाची मेहनत यशस्वी....