“सूर्या उपसा जलयोजनेतील तांत्रिक अडथळा दूर झाला असून, मार्च २०२६ पासून मीरा-भाईंदरला पूर्ण क्षमतेने जल पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप...