काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दिल्ली रामलीला मैदानावर मतचोरी विरोधात महारॅली आयोजित केली. दिग्विजय सिंहांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिले. ठाकरेबांधव एकत्र येण्याच्या चर्चेत...