चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसने ८/११ जागा जिंकून भाजपचा धुव्वा, मुनगंटीवार भडकले. “मुख्यमंत्री पदही कायम नाही, योग्य वेळी सांगतो” असा चिमटा. बावनकुळेंना टोला. मंत्रिपद गेले...