एअर इंडिया एक्स्प्रेसने पुणे-अबू धाबी थेट विमानसेवा सुरू केली. पुणेकरांसाठी पर्यटन, व्यापार, रोजगाराच्या नव्या संधी. विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा बळकट! पुण्याच्या आर्थिक वाढीला पंख!...