चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुळे यांना 1 लाख कर्जावरून सावकारांनी 74 लाखांपर्यंत लुबाडलं. किडनी विकावी लागली, सोनोग्राफीत डावी किडनी गायब. 5 आरोपींना...