नागपूर जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोट धमकीचा ई-मेल! प्रधान न्यायाधीशांना दुपार २ पर्यंत अल्टिमेट. सुरक्षा वाढली, संपूर्ण तपासणी सुरू. नागपूर उच्च न्यायालयातही पूर्वी धमकी होती....