मंत्री जयकुमार गोरे यांचा विधानसभेत खुलासा: राज्यात कोणतीही जि.प. शाळा बंद होणार नाही. १.९० लाख शिक्षकांपैकी १५ हजार रिक्त, मॉडेल शाळांमध्ये वेटिंग लिस्ट....