नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. एनएम म्हणजे मोदी विमानतळ?...