महाराष्ट्र नगरपालिका निवडणुकीत महायुतीचं भगवा युग, अजित पवारांनी अपयश मान्य करत जनतेचा कौल स्वीकारला. पुणे-PCMC मध्ये पराभव, विजयींना विकास आणि लोककल्याणाची अपेक्षा. पवारांची...