पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित) ने १० नगराध्यक्ष आणि १६१ जागा जिंकल्या. अजित पवार म्हणाले ‘जिल्हा कोणाच्या मागे आहे’. भाजप ९९, शिंदे सेना ५१...