महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवात द्वितीय ग्रंथाचे नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन. राहुल नार्वेकर यांचे ‘देशासाठी आदर्श’ कौतुक. अंधश्रद्धा निर्मूलनापासून रोजगार हमीपर्यंतची कायदेशीर गाथा अंधश्रद्धा...