काँग्रेसला नगरपरिषदांत ४१ नगराध्यक्ष, १००६ नगरसेवक. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले पैशाविना विचारधारेचा विजय, सत्तेचा माज तोडला. MVA पराभवातही चांगली कामगिरी, विदर्भात यश. महायुतीवर हल्लाबोल....