वसई-विरार महापालिका निवडणुकीत काँग्रेसने मनसेला MVA मध्ये घेतले. हितेंद्र ठाकूर भेटीनंतर घोषणा. भाजप रोखण्यासाठी विरोधी एकत्र. १५ जानेवारी मतदान, काँग्रेसला पैशाची चणचण. वसई-विरारमध्ये...