महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने १९६३ च्या बाजार समिती कायद्यात बदल किंवा रद्द करण्याची मागणी केली. ५ डिसेंबरला मुंबईसह सर्व बाजार समित्या बंद...