नागपुरात उद्धव ठाकरेंनी महायुती मंत्र्यांच्या घोटाळ्यांवर टीका करत फडणवीसांना ‘पांघरूण खाते’ सुरू करावं असा टोला लगावला. विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी, सरकार प्रचारात व्यस्त...