उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर मनपा निवडणुकीत काँग्रेसच्या १५ वर्ष वनवास संपवण्याचे आवाहन केले. पूरप्रकल्प, रिंग रोड, नाट्यगृह निधीची ग्वाही. महायुतीला अंबाबाईचा आशीर्वाद!...