औंधमधून १२ दिवसांनी बिबट्या पुन्हा पाषाणात दिसला. प्रियोगी प्लाझा सोसायटीत CCTV मध्ये कैद, वन विभागावर नागरिक नाराज. कर्मचाऱ्यांची बदलीची मागणी. पाषाण-औंध बिबट्या फिरवाडा!...