पुण्यातून निवडणूक लढवणार का, या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट सांगितले. पुण्यासाठी २३ उड्डाण पूल आणि ५४ किमी टनेल...