पथ्रोट उपकेंद्रावर पॉवर रोहित्राच्या कामामुळे शेतकऱ्यांना दिवसा सतत आठ तास वीज पुरवठा मिळणार, रात्रीचे ओलीत बंद होईल. पथ्रोटच्या उपकेंद्रात पॉवर रोहित्राचे काम सुरू;...