पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर निवडणूक ६ फेब्रुवारीला. अर्ज प्रक्रिया २ फेब्रुवारीपासून सुरू. राज्य निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले. महायुती विरुद्ध MVA चा...