पिंपरीत उड्डाणपुलाखालील झोपड्यांमधून वर्षानुवर्षे माफिया भाडे वसूल करत आहेत. ही भाडे वसुली कशी चालते, कोणाला फायदा आणि गरीबांचा काय? सार्वजनिक जागा, अनधिकृत गाळे...