मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ विमानतळ कार्यान्वित करण्याची ग्वाही दिली. धावपट्टी वाढ, नाईट लँडिंग, रडार बसवणार. उद्योगमंत्री उदय सामंत व एकनाथ शिंदे यांचाही...