पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाट्याजवळ चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी पिस्तूल हिसकावले. ८.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त. मकोका आरोपी चोरट्यांची टोळी पिंपरी...