पिंपरी मोरवाडीतील बंद सिटी वन मॉलला नुतनीकरणादरम्यान तिसऱ्या मजल्यावर जाहिरात फलकाला आग. बांबू मचान जळून खाक, अग्निशमन दलाने १५ मिनिटांत विझवले. सुदैवीने जीवितहानी...