पुणे महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांच्या प्रभागांसाठी आरक्षण यादी आज जाहीर होणार असून, यावरून राजकीय वातावरण ठरू लागेल. पुणे महापालिका निवडणुकीतील आरक्षणाची प्रक्रिया आज पूर्ण...