मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा ड्रग्स प्रकरणात पोलिसांचं अभिनंदन केलं. शिंदे परिवाराशी दुरान्वयही संबंध नाही, पूर्ण चौकशी सुरू असल्याचं सांगितलं. राजकीय आरोप चुकीचे!...