नाशिक कुंभमेळ्यासाठी १७०० झाडं तोडण्याचा प्रश्न चर्चेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वृक्षतोडी आणि संस्कृतीविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. पर्यावरण आणि संस्कृतीतला समतोल; फडणवीस...