वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांना संपवण्याच्या धोरणावर टीका केली आणि आरएसएसच्या नोंदणीवर न्यायालयात खटला असल्याचे सांगितले...