मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाण, फ्रॅक्चर झाले. विजय वडेट्टीवारांची विधानसभेत सरकारवर टीका. मंत्री लोढा यांचं नवीन धोरणाचं आश्वासन. प्रशिक्षणार्थींचे भविष्य...