पुणे पोलिसांनी स्वारगेटला ७ हजार गुंगीकारक गोळ्या जप्त केल्या. उत्तर प्रदेशाहून कुरियरने अल्प्राझोलम, नायट्राझेपाम विक्री. कोंढवा, हडपसरसह विविध भागात नशेचा धंदा! दोघांना अटक....