पुरंदर विमानतळासाठी ६००० कोटींच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांची मागणी – २२.५% विकसित जागा! फडणवीस सोम-मंगळ बैठक घेणार. १२८५ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण, ९६% संमती. पुरंदर...