काळेवाडीत ट्रकने दुचाकीला धडक दिली, ऋतुजा-नेहा या बहिणींचा मृत्यू. संक्रांतीसाठी साड्या खरेदीला जात होत्या. चालक ताब्यात, शिंदे कुटुंब शोकाकुल काळेवाडी धनगर बाबा मंदिराजवळ...