पुणे-दिल्ली एअर इंडिया फ्लाईट तांत्रिक बिघाडामुळे ५ तास उशिरा. १५०+ प्रवाशांना विमानात ९० मिनिटे बसवलं, नंतर उतरवले. कनेक्टिंग फ्लाईट्स, मीटिंग्स चुकल्या. कंपनी व्यवस्थापनावर...