बारामतीत दारू पार्टीत तिघांचा वाद, समीर शेख व प्रथमेश दळवी यांनी मित्र अविनाश लोंढेला दगडाने मारून ठार. भानावर आल्यावर स्वतः पोलीस ठाण्यात हजर....