नवले पुलाजवळ सतत होणाऱ्या जीवघेण्या अपघातांवर उपाय म्हणून एलिव्हेटेड ब्रिजला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी तातडीची मंजुरी दिली. अतिक्रमणं हटवण्याचे आदेश, पुणे-बंगळुरू महामार्ग सुरक्षित...