पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपमध्ये स्पर्धा तीव्र. इच्छुकांची नावे कोअर कमिटीला जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील. गटबाजी, निवडणूक...