पिंपरी पवनेश्वर मंदिराजवळ एक्साइज जी-१ ने ११२.३२ लिटर दमणच्या विदेशी मद्य आणि गाडी जप्त केली. PCMC निवडणुकीपूर्वी ७ लाख २० हजारांचा मुद्देमाल. कडक...