खरपुडी खंडोबा मंदिरात चोरट्यांनी २१ किलो चांदी, मुकुट, सिंहासनासह ४० लाखांचा ऐवज लंपासला. CCTV बंद, दानपेटी फोडली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान लुटले! खरपुडी खंडोबा...