श्री भीमाशंकर मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून ३ महिन्यांसाठी बंद, महाशिवरात्री वगळता दर्शन नाही. विकास कामांसाठी निर्णय, नित्य पूजा सुरू. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी...