पुणे जिल्ह्यात १२ नगरपरिषदांच्या निवडणुकीत ६८% मतदान, चार ठिकाणी महिलांचे प्रमाण जास्त. लोणावळा, इंदापूर, जेजुरी, भोर निकाल बहिणी ठरवणार. पुरुष-महिला फरक फक्त ५...