जेजुरी खंडेराय गडावर शनिवार-रविवारी १ लाख+ भाविकांची गर्दी. येळकोट जय मल्हार जयघोष, भंडारा उधळणूक. जानेवारी अखेरपर्यंत दर्शन यात्रा, लॉज भरले. जेजुरीत भंडारा उधळणूक!...