पुणे महापालिकेत एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका, एकाचा मृत्यू. रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याने संभ्रम. आरोग्य केंद्राची मागणी वाढली! पुणे महापालिकेत हृदयविकाराचा धक्का! कर्मचाऱ्याचा...