सोमवारी काँग्रेस भवनात महाविकास आघाडीची महापालिका निवडणूक बैठक. युती कायम राहील का, मनसेला घेणार का, जागावाटप कसं? शरद पवारांनी युतीच लढवण्याचा ठराव घेतला! ...