नवले पुलाजवळ मानाजीनगर रस्ता कायमस्वरूपी बंद! अपघात मालिका थांबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची तातडी कारवाई. स्वामिनारायण मंदिर सर्व्हिस रोड अनिवार्य, भूपेंद्र मोरे आंदोलन यशस्वी. धायरीला...