पुण्यात महायुतीच्या कुठल्याच पक्षासोबत राष्ट्रवादी कॉग्रेसची युती होणार नाही; महाविकास आघाडी सोबतच पुणे महापालिका निवडणूक लढणार, असे प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. पुण्यातील...